गडचिरोलीतील मेगा स्टील प्लांटचा पाया; महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यासाठी नवा अध्याय

Mega Steel Plant in Gadchiroli image

गडचिरोली जिल्ह्यात ₹20,000 कोटींचा Mega steel project सुरु; रोजगार, शिक्षण, डिजिटल उद्योग, नक्षलवाद विरुद्ध विकासाचे शक्तिकेंद्र.