Eknath Shinde Full PC : 2017 महापौरपद वादावर शिंदे म्हणाले – हो मी साक्षीदार | उद्धव ठाकरे नाराज?
Eknath Shinde Press Conference: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2017 मुंबई महापौर निवडणुकीवरील वाद पुन्हा उजेडात आणला. उद्धव ठाकरे का नाराज झाले होते? शिंदे म्हणाले – “हो मी साक्षीदार”. जाणून घ्या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी, शिवसेना फूट, Maharashtra politics, आणि शिंदे-ठाकरे संघर्षाची माहिती मराठीत.