लग्नानंतर 5 बॉयफ्रेंड? FB Live Murder Case : Arvind Parihar ने Nandini ला का संपवलं? | Crime After Marriage News
ग्वाल्हेरमधील FB Live Murder Case मध्ये Arvind Parihar ने पत्नी Nandini वर गोळ्या झाडून हत्या केली. लग्नानंतरचे 5 बॉयफ्रेंड्स, विवाहातील वाद, पोलिस तक्रारी आणि सोशल मीडिया वादामुळे ही घटना घडली. संपूर्ण तपशील, पार्श्वभूमी, पोलिस तपास व समाजमाध्यम प्रतिक्रिया वाचा.