प्रदर्शनानंतर होमिओपॅथी डॉक्टरांच्या CCMP मेडिकल कौन्सिल नोंदणीस महाराष्ट्र सरकारने दिली स्थगिती

1000123609

मुंबई, १२ जुलै २०२५ – महाराष्ट्र सरकारने सीसीएमपी (CCMP – सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) नोंदणी करून अ‍ॅलोपॅथी औषधे लिहिण्याची परवानगी देणारा निर्णय तात्पुरता थांबवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि निवासी डॉक्टरांच्या तीव्र विरोधानंतर सरकारने आदेश मागे घेतला असून, या विषयाचा फेरविचार करण्यासाठी दोन महिन्यांसाठी एक … Read more