भारतातून अमेरिकन स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करावी? | संपूर्ण मार्गदर्शक 2025
How to Invest in US Stocks from India in Marathi step-by-step. भारतातील गुंतवणूकदार आता अमेरिकेतील शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. जाणून घ्या कोणते प्लॅटफॉर्म्स वापरायचे, काय नियम आहेत, फायदे आणि जोखीम.